मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर. पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील लोणकर.

 मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर.


पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील लोणकर.




मुंबई :
      मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणीची नियुक्ती सोमवारी (३ जून) रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य निवडणूक विभाग प्रमुख प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा अध्यक्षपदी सुनील लोणकर यांची निवड जाहीर केली असुन जिल्हा संघटक पदी सुर्यकांत किंद्रे, अनिल वडघुळे, चिराग फुलसुंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
_______________________________________

मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ कार्यकारीणी
मार्गदर्शक : मा. एस. एम.देशमुख सर.
-----------------------------------------------------------------
 दि .३.६.२०२४

जिल्हाध्यक्ष - सुनिल लोणकर.

जिल्हा संघटक - सुर्यकांत किंद्रे (जबाबदारी - भाेर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, इंदापूर, बारामती ) ७ तालुके.

जिल्हा संघटक - अनिल वडघुले - (जबाबदारी - शिरुर, हवेली, खेड, आंबेगा व जुन्नर, मावळ) ६ तालुके.

जिल्हा संघटक : चिराग फुलसुंदर (पिंपरी चिंचवड + पुणे शहर परिसर)
-----------------------------------------------------------------
उपाध्यक्ष (जबाबदारी )
१) सचिन कांकरीया -(जुन्नर-आंबेगाव)
२) मदन काळे - (शिरूर-दौंड, खेड) 
३) हनुमंत देवकर - (चाकण - मावळ)
४) चिंतामणी क्षिरसागर - (बारामती - इंदापूर) 
५) रमेश निकाळजे (हवेली, पुरंदर)
६) संतोष म्हस्के (भोर, वेल्हा, मुळशी )
---------------
सरचिटणीस : सतिश सांगळे (इंदापूर)
सहचिटणी - किरण दिघे (भोर महामार्ग)
कोषाध्यक्ष : प्रा. संतोष काळे (दौंड)
सहकोषाध्यक्ष - संजय शेटे (खेड)
कार्यालयीन चिटणीस : जीवन शेंडकर (दौंड)
जिल्हा समन्वयक : मारुती बाणेवार (मुळशी ), रविंद्र वाळके (आंबेगाव)
प्रवक्ता : सावता झोडगे (आंबेगाव)
प्रसिद्धी प्रमुख : अर्जुन मेदनकर (आळंदी, खेड) 
सहप्रसिध्दी प्रमुख : रोहित नलावडे (वेल्हे)
---------------------
परिषद प्रतिनिधी : एम. जी. शेलार

वरीष्ठ जिल्हा सल्लागार : नितिन बारवकर, संतोष वळसे, रमेश वत्रे, ज्ञानेश्वर रायते, संजय इंगुळकर, दत्तानाना भोंगळे, श्रीराम कुमठेकर, नाथा भाऊ उंद्रे.

पुणे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक - बी. एम. काळे.

पुणे जिल्हा तंटामुक्ती समिती प्रतिनिधी : सुनिल भांडवलकर.

जिल्हा निवडणुक निरीक्षक : सुनील वाळुंज, सारंग शेटे, दत्ता भालेराव, रविंद्र पाटील.

जिल्हा कार्यकारीणी सदस्य - 
१) किरण भदे (भोर),
२) ए.टी .माने (पुरंदर),
३)अमर गायकवाड (चाकण),
४) सुनील जाधव (बारामती )
५) रोहित वाघमोडे (इंदापूर)
६) सुनील शिरसाट (हवेली )
७) सुरेश भुजबळ (जुन्नर),
८) वि श्वास दामगुडे (वेल्हा )
९) दत्ता बांदल 
१०) बापु पाटील (मावळ)
११) राजेश नागरे (आळंदी)
१२) सुनिल पवार -प्राधिकरण
---------------
महिला जिल्हाध्यक्षा : श्रावणी कामत (मावळ),
महिला उपाध्यक्षा : सुनिता कसबे (पुरंदर),
समन्वयक : रेखा भेगडे (मावळ)
 ---------------- 
पुणे शहर अध्यक्ष : बाबा तारे,
शहर उपाध्यक्ष : मंगेश कुमार हिरे
शहर सरचिटणीस : प्रमोद गव्हाणे
शहर कोषाध्यक्ष : धनराज खंडाळे

 पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, निवडणूक विभाग प्रमुख प्रा.सुरेश नाईकवाडे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांनी सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून संघटनेचे नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..