पोस्ट्स

जेजुरी पोलीस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून

इमेज
 थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून       पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून      नीरा दि.१६           पुण्यातील पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका पन्नास वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून निर्घृनपणे  खून केल्याची घटना समोर आली आहे.. यासंदर्भात या महिलेच्या जावयाने जेजुरी पोलिसात सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. अत्यंत निर्दयीपणे हा खून करण्यात आले नाही परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या कोणाचा तपास लावणे आता पोलिसांकडे मोठा आव्हान ठाकले आहे .       याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी सायंकाळी साडेसात वाजलेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे... थोपटेवाडी येथील पाझर तलावाच्या बाजूला या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आहे. ही महिला  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कापडगाव येथील ही महिला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलय... तर संगिता शरद करे अस या महीलेच नाव आहे. माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा के...

कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह : घातपात की आत्महत्या चर्चांना उधाण

इमेज
 कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह  : घातपात की आत्महत्या  चर्चांना उधाण  दि.३        पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे एक मृतदेह आढळून आला आहे. कर्नलवाडी गावचे हद्दीतील झिरपवस्ती या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला आहे.          कर्नलवाडी ता. पुरंदर येथे झिरीपवस्ती जवळ असलेल्या निर्जन शेतामध्ये  अनोळखी व्यक्तीचा हा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह रानटी जनावरांनी किंवा कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे आता केवळ हाडांचा सांगाडा हाडांचा सांगाडा उरला आहे.... या मृत व्यक्तीने निळ्या रंगाची प्यांट परिधान  केली असून पिवळ्या रंगाचा शर्ट त्याच्या बाजूला पडलेला दिसून येतो आहे.... तर हा मृतदेह सत्तर टक्के जनावरांनी खाल्ला असून पायाच्या मांडीचा भाग केवळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे  या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड असणार आहे. अत्यंत निर्जनस्थळी हा मृतदेह असल्याने याबाबतची माहिती कोणाला मिळून आली नाही..आज बुधवारी दुपारी कर्नलवाडीचे  पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दा...

नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

इमेज
   नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल    नीरा दि.११   नीरा ता.पुरंदर येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नीरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी या बाबतची फिर्याद दिली आहेत तर मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या पायाला मारलागला आहे.     माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कुमार मोरे यांनी जनरल स्टोअरचे दुकान चालवण्यासाठी शकुंतला जगताप यांच्याकडून वार्ड नंबर २ मधील सिटी सर्वे नंबर 432 व 433 मध्ये एक गुंठे जागा भाड्याने घेतली होती या ठिकाणी त्यांनी दुकानासाठी १० x १० ची टपरी टाकली होती. मात्र ही टपरी नितीन नितीन कांतीलाल बोरा यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला दिनांक ९ मार्च 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजलेच्या सुमारास मोरे हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले असता नितीन कांतीलाल बोरा यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली.त्याच बरोबर हातात गज घेऊन म...