पोस्ट्स

वादात अडकवतोय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Shahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?

इमेज
  P athaan Movie Song Besharam Rang Steal From Sajjad Ali :   बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा ' पठाण ' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान , चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील ' बेशरम रंग ' गाण्यात दीपिका पदुकोणनं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन हटवण्याची मागणी करत आहेत. या वादानंतर पठाण मधील ' बेशरम रंग ' गाण्याबाबत सेंसर बोर्डनं चित्रपटातील गाण्यात काही बदल करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी गायक सज्जाद अलीनं या गाण्यावरून बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सज्जाद अली यांनी ' बेशरम रंग ' गाण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. ' बेशरम रंग ' हे गाणं त्याच्या ' अब के हम बिछडे ' या बरीच वर्षे जुन्या असलेल्या गाण्यासारखे आहे. त्यांनी ' पठाण ' चित्रपटाचे किंवा त्याच्या निर्मात्यांचे किंवा मग गाण्याचे नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अली यांनी त्य...