Posts

Showing posts with the label सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर

सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईनंतर दोन महिन्यात वडिलांचही निधन.

Image
  कृष्णा घट्टामनेनी यांची पत्नी म्हणजेच महेश बाबूच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हते. दरम्यान 14 नोव्हेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हैदराबाद : साऊथचा सुपरस्टार महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिण्यापुर्वी आईला गमावल्यानंतर आता महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी   यांचं आज सकाळी निधन झालं. एक दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला , त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र , उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज पहाटे वयाच्या 79 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे सुद्धा वाचा कृष्णा घट्टामनेनी यांची पत्नी म्हणजेच महेश बाबूच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हते. दरम्यान 14 नोव्हेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास...