Posts

Showing posts with the label 14नोव्हेंबर;जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो?

जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? वाचा यामागचं महत्त्व

Image
  जागतिक मधुमेह दिन  2022 :  दरवर्षी ' जागतिक मधुमेह दिन 2022'  (World Diabetes Day 2022)   हा सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या जन्म तारखेला 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. चार्ल्स हर्बर्ट यांच्यासमवेत सर फ्रेडरिक बॅंटिंग यांनी इन्सुलिन हा हार्मोन शोधला. तज्ज्ञांच्या मते , आज सुमारे 463 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. या मधुमेही रुग्णांपैकी 90% रुग्णांना टाईप- 2 मधुमेह आहे. आरोग्य व्यावसायिकांच्या अंदाजानुसार , मधुमेहाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो , त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे , जेणेकरून लोक प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करू शकतील. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. सध्या मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून तरूण आणि वृद्धांपर्यंत ते आपल्या सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. त्याची दहशत जगभर पसरत आहे. एकदा मधुमेह झाला की तो मुळापासून नष्ट करणे कठीण असते. त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराने त्रस्त असताना रक्तदाब कमी होणे , मेंदूवर होणारा प...