Posts

Showing posts with the label आत्महत्या

सासवड येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Image
 धक्कादायक! सासवड येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या    नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता    सासवड दि.18         सासवड ( ता.पुरंदर ) येथील  तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव ईश्वर रोहिदास शिंदे  असून वय २९ वर्षे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा तरुण  महात्मा फुले हौ.सोसायटी,सासवड ता.पुरंदर जि.पुणे  या ठिकाणचा रहिवाशी आहे..हा तरूण हा ११ मे २०२३ पासून बेपत्ता होता. तरूण बेपत्ता असल्याची तक्रार मयत तरुणाचे वडील रोहिदास शिंदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिली होती. सासवड पोलीस या तरुणाचा शोध घेत असतानाच दिनांक 17 मे 2023 रोजी हा करून घरी परतला. तरुण घरी परतल्यानंतर वडिलांनी त्यास सासवड पोलीस स्टेशन येथे आणून हा तरुण सापडल्याचे कळविले. यानंतर आज दुसऱ्या दिवशी दिनांक 18 मे 2023 रोजी या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण हा कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केल्याची ही प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत सासवड पोलीस...

कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह : घातपात की आत्महत्या चर्चांना उधाण

Image
 कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह  : घातपात की आत्महत्या  चर्चांना उधाण  दि.३        पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे एक मृतदेह आढळून आला आहे. कर्नलवाडी गावचे हद्दीतील झिरपवस्ती या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला आहे.          कर्नलवाडी ता. पुरंदर येथे झिरीपवस्ती जवळ असलेल्या निर्जन शेतामध्ये  अनोळखी व्यक्तीचा हा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह रानटी जनावरांनी किंवा कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे आता केवळ हाडांचा सांगाडा हाडांचा सांगाडा उरला आहे.... या मृत व्यक्तीने निळ्या रंगाची प्यांट परिधान  केली असून पिवळ्या रंगाचा शर्ट त्याच्या बाजूला पडलेला दिसून येतो आहे.... तर हा मृतदेह सत्तर टक्के जनावरांनी खाल्ला असून पायाच्या मांडीचा भाग केवळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे  या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड असणार आहे. अत्यंत निर्जनस्थळी हा मृतदेह असल्याने याबाबतची माहिती कोणाला मिळून आली नाही..आज बुधवारी दुपारी कर्नलवाडीचे  पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दा...

कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या हादरल्या

Image
  कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या   हादरल्या   पुणे:   यवत पोलीस  ठाण्याच्या हद्दीतील कासुर्डी (ता. दौंड) या गावात गरोदर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा खून झाला आहे किंवा काही अपघात झाला आहे , याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान , ही महिला गरोदर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कासुर्डी गावच्या हद्दीत वाहत्या कालव्यात काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. येळी एका महिलेला एक ३५ ते ४० वर्ष वय असलेली एक महिला ही पाण्यात वाहत आल्याचे दिसून आले. समोरचे दृश्य पाहून महिलांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी ही बाब गावच्या पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पंचनामा करण्यात आला. त्यानंतर यवत पोलिसांनी सदर प्रेत हे यवत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. यावेळी सदर महिला हि ७ ते ८ महिन्यांची गरोदर असल्याची ...

मोठ्या पगाराची नोकरी तरी आनंद मिळेना ; २७ वर्षांच्या तरुणान संपवलं जीवन

Image
 PUNE BREAKING!!!!! मोठ्या पगाराची नोकरी तरी आनंद मिळेना ; २७ वर्षांच्या तरुणान संपवलं जीवन    पुणे दि १८              पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळतं नाही, म्हणून एका तरुणाने इमारतीच्या  ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंडवडमधील चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आज सकाळी आठ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या २७ वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे. वीरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनियर ह्या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता. वीरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुक मध्ये आपल्या आत्महत्या करण्याबद्दलचे कारण लिहून ठेवला आहे. मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहेत तरी मला आन...

...तेव्हा वाटलं, सुसाईड करू; सुशांत सिंह राजपूतसोबत काय झालं याची जाणीव - विवेक ओबेरॉय

Image
  मुं बई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सातत्याने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी सिनेसृष्टीत चर्चेत राहिला आहे. कंपनी , साथियासारख्या शानदार सिनेमांनी विवेकच्या करिअरमध्ये जबरदस्त वळण मिळालं. मात्र या कारकिर्दीत असेही क्षण आले जेव्हा विवेक ओबेरॉय रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झाला. करिअरच्या या वळणावर आलेल्या चढ-उतारात सगळं काही संपवण्याचा विचारही विवेकच्या मनात आला. विवेकच्या जीवनातील हा कठीण प्रसंग आता उघडपणे समोर आला आहे. एककाळ होता जेव्हा विवेक ओबेरॉय चॉकलेट बॉयच्या रुपानं त्याच्या चाहत्याच्या मनात अधिराज्य करत होता. विवेकनं यशाची उंची गाठण्यापूर्वीचा काळ खूप वेदनादायी होता. बॉलिवूड बबलसोबत केलेल्या संवादात विवेकनं आयुष्यातील त्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे जेव्हा सर्वकाही संपलं होतं. विवेकनं काही शॉकिंग खुलासेही मुलाखतीत केले आहेत.  

तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वाल्हे येथील दोघांवर गुन्हा दाखल

Image
          तरुणास आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी वाल्हे येथील दोघांवर गुन्हा दाखल    वाल्हे दि.४ तालुक्यातील वाल्हे येथील  कुमार वसंत घोरपडे या 21 वर्षे वयाच्या  तरुणाला  आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल वाल्हे येथील दोघां विरोधात फिर्याद दाखल करण्यात आलीय.. याबाबत जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम. 306 323 34 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे  या संदर्भात  संगीता वसंत घोरपडे यांनी  दिनांक 2/11/2022 रोजी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा कुमार वसंत घोरपडे याचा मृत देह  दिनांक 26/ 7 /2022 रोजी निरा नदीमध्ये  आढळून आला होता. यानंतर आता तीन महिन्यानंतर मृत कुमार घोरपडे यांची आई   संगीता वसंत घोरपडे यांनी जेजुरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी योगेश वसंत घोरपडे आणि अंकिता योगेश घोरपडे हे कुमार घोरपडे यांची मोटरसायकल त्याच्या नावावर करून देत नव्हते त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले अकरा हजार रुपये परत देत नव्हते त्यांनी त्याला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ व दमदाटी केली त्याला...

पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या पाण्यात आत्महत्या

Image
 पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या  पाण्यात  आत्महत्या     वीर दि.३० खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमध्ये वीर धरण परिसरातील नीरा नदीच्या पात्रामध्ये पुणे येथील व्यापारी सुरज हणमंत सुंदर (वय ४२,रा.पुणे) असे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  दरम्यान सुरज सुंदर यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज शिरवळ पोलीसांनी वर्तविला आहे.          याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पुणे येथील जमीन व्यवहार व लाइजनिंगचा व्यवसाय करणारे सुरज सुंदर हे बुधवार दि.२७ जुलै रोजी पुणे येथील घरामधून पैश्यांचे काम आहे असे सांगत घरातून कार (क्रं.एमएच-०२-डिजे-४७६१) घेऊन बाहेर आले होते. यावेळी सुरज सुंदर यांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान व्हिडिओ दूरध्वनीद्वारे पत्नी ज्योती सुंदर यांना आला असता त्यांनी मी हरलो आहे व सिधुला मुलगा आर्यनवर लक्ष ठेवण्यास सांग मी माझे जीवन संपवणार आहे असे सांगितले.दरम्यान,गुरुवार दि.२८ जुलै रोजी सुरज सुंदर यांनी आणलेली...