पोस्ट्स

निव्वळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल करणं चुकीचं; ... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निव्वळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल करणं चुकीचं; ठाकरे, देशमुख, राऊतांवर आरोप करणाऱ्या सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळल्या

इमेज
    निव्वळ प्रसिध्दीसाठी राजकीय हेतूनं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेसह अन्य काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं   सोमवारी फेटाळून लावल्या. राज्याचे माजी गृहमंत्री   अनिल   यांच्यावरील खंडणी वसुलीच्या आरोपांत   उद्धव ठाकरे    यांचीही तपासयंत्रणेनं चौकशी करावी , अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील   यांनी याचिकेतून केली होती. ठाकरे   यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत खंडणी उकळल्याचे आरोप करण्यात आले होते. यामध्ये निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही   उल्लेख करण्यात आला होता. हेमंत पाटील यांनी अशाचप्रकारे दाखल केलेल्या तीन याचिकांवर न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे सुनावणी झाली. हेमंत पाटील यांनी दाखल केलेली दुसरी याचिका कोविड कालावधीत औषधोपचारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी होती. यामध्ये   संजय राऊत    यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. संजय ...