Posts

Showing posts with the label पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाचा निर्घृण खून.

पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाचा निर्घृण खून

Image
  चाकण शहराच्या मध्यवस्तीत रात्रीच्या वेळी १० ते १२ जणांच्या टोळक्याने कोयत्याने दोघांवर हल्ला केला यात एक जण जागीच ठार झाला. जुन्या भांडणाच्या वादातून सदरची थरारक घटना सोमवारी (दि. २१) रात्री साडेअकराचे सुमारास चाकण ( ता. खेड ) येथील नेहरू चौक परिसरातील अजित पतसंस्था कार्यालयाच्या समोरील भागात घडली आहे. मोन्या उर्फ मोनेश संजय घोगरे ( वय २१ वर्षे , रा. चाकण ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अमोल विश्वनाथ लाटुकर (रा. चाकण ) हा जखमी झाला आहे. अमोल लाटूकर याच्या फिर्यादीवरून १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाकण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोनेश घोगरे व त्याचा मित्र अमोल सोमवारी रात्री आकाराचे सुमारास घरी जात असताना तीन दुचाक्यांवरून आलेल्या १० ते १२ जणांनी मोनेश याच्यावर कोयात्यांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. कपाळावर आणि डोक्यात पाठीमागील बाजूस कोयत्याने वार करण्यात आल्याने मोनेश जागेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा मित्र अमोल हा पळून जात असताना त्याच्यावर पाठीमागील बाजूने वार करण्यात आले. ह...