Posts

Showing posts with the label अपने तो अपने होते है! धाकट्यासाठी थोरला भाऊ धावला

अपने तो अपने होते है! धाकट्यासाठी थोरला भाऊ धावला, अनिल अंबानींची तोट्यातील कंपनी मुकेश अंबानी घेणार

Image
  कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  नॅशनल  कंपनी लॉ ट्रिब्युनल ( NCLT) ने रिलायन्स जिओला अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. मुकेश अंबानी त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा ( R-Com) टॉवर आणि फायबर  व्यवसाय खरेदी करणार आहेत आणि हा व्यवहार 3700 कोटी रुपयांना झाला आहे. यासाठी रिलायन्स जिओला नॅशनल  कंपनी लॉ ट्रिब्युनल कडूनही मंजुरी मिळाली आहे. रिलायन्स जिओची उपकंपनी रिलायन्स प्रोजेक्ट अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस रिलायन्स इन्फ्राटेलचं अधिग्रहण करेल.  त्यांच्याकडे देशात 1.78 लाख रुट किलोमीटरचे फायबर असेट्स आणि 43,540 मोबाइल टॉवर आहेत. ही च्या टॉवर आणि  फायबर संपत्तींची होल्डिंग कंपनी आहे. कंपनीच्या निधीबाबतही बँकांमध्ये वाद सुरू आहे. 45,000 कोटींहून अधिक थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यामुळे अनिल अंबानी यांनी इन्सॉल्वेन्सी अँड बँकरप्सी कोड  अंतर्गत 2019 मध्ये आर-कॉमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यापैकी आरआयटीएलवर 41,500 कोटी रु...