पोस्ट्स

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन.

इमेज
  तुझ्यात जीव रंगला ' या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा कोल्हापुर येथे अपघाती मृत्यु झाला आहे. कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. कल्याणी हिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली होती. कल्याणी मुळची कोल्हापुरचीच होती. प्रेमाची भाकरी नावाने तिने स्वत:चे हॉटेल देखील सुरु केले होते.