पोस्ट्स

महादेव जानकर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

इमेज
 भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका  महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन  नीरा : दि.११    भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष विश्वास ठेवण्यासारखे पक्ष नाहीत. हे दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना संपवून टाकतात आणि म्हणूनच यापुढे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विश्वास ठेवू नका. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा त्याचबरोबर माजी खासदार महादेव जानकर यांनी केल आहे ते गुरुवारी निरा येथे बोलत होते.    भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे राजकारण हे दिल्लीतून चालते. ते राज्य पातळीवरील पक्ष्यांना फारशी किंमत देत नाहीत. ते त्यांना बरोबर घेतात आणि संपवून टाकतात. त्यामुळे अशा पक्षांवर विश्वास न ठेवलेला बरा. त्यापेक्षा शरद पवारांचा पक्ष असो, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो की एकनाथ शिंदेंचा पक्ष असो अशा छोट्या पक्षांना यापुढे मदत करा. पण राष्ट्रीय पक्षांना मदत करू नका असे स्पष्ट आवाहन जानकर यांनी यावेळी केले.सत्यशोधक समाज प्रबोधन राष्ट्रसंघटना व राष्ट्रीय समाज पक्ष पुरंदर तालुका य...