पोस्ट्स

कर्नाटक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या

इमेज
 कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या निश्चित दि.18 कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे.  सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री?  सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला. सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपद...

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई नेमक काय म्हणाले होते? ,

इमेज
 कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  नेमक काय म्हणाले होते? ,  मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून सीमा वाद सुरू केला होता.आता ते त्या बद्दल सासवा सराव करीत असले तरी ते काय म्हणाले हे सुद्धा महत्त्वाचे आहे.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर त्यांनी दावा केला होता. त्यानंतर त्यांनी अक्कलकोट आणि पंढरपूरवरही दावा केला. एक प्रकारे त्या गवतील लोकांना त्यांनी चिथावणी दिली होती तेव्हापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर दोन्ही राज्यात प्रचंड गदारोळ माजला. त्यातच कर्नाटचे मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केले. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर कन्नडिगांनी हल्ला करत वाहनांची तोडफोड केली होती. दोन्ही राज्यातील वातावरण बिघडल्यामुळे केंद्र सरकारने सीमाप्रश्न हस्तक्षेप करून तो सोडवण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व इतर मंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या...