हार्ट अटॅकच्या अनेक महिन्यांआधी दातांमध्ये होतो असा बदल, डॉक्टरांच्या या सल्ल्यांकडे करू नका दुर्लक्ष

जगात सगळ्यात जीव हे हृदयरोगांमुळे जातात. साधारण 9 मिलियन लोक दरवर्षी कोरोनरी हार्ट डिजीजमुळे मरण पावतात. आयुर्वेद डॉक्टर वरालक्ष्मी यांनी 5 अशा टिप्स दिल्या आहेत ज्या 45 वयानंतरही तुमचं हृदय हेल्दी ठेवतात. डॉ. वरालक्ष्मी यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी 5 आवश्यक टिप्स दिल्या आहेत. ज्या 45 वयानंतर नक्की फॉलो केल्या पाहिजे. कारण या वयात हृदयरोग होण्याचा धोका जास्त राहतो. हार्ट अटॅक आणि दांतांचा संबंध आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं की , अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की , तोंडाची समस्या आणि हृदयरोग यांचा खोलवर संबंध आहे. घाणेरडे दात आणि हिरड्यांमध्ये सूज सोबत हृदयाच्या नसा बंद होण्याची समस्या होऊ शकते. ज्याला हृदयरोगाचं पहिलं लक्षण मानलं जातं. जे बऱ्याच महिन्यांआधी दिसतं. त्यामुळे ऑइल पुलिंग आणि कोमट पाण्याने गुरळा करून तोंडाची स्वच्छता करावी. 45 वयानंतर या तेलात बनवावे पदार्थ हृदयरोगांपासून वाचण्यासाठी कॅनोला आणि सनफ्लॉवर तेलात पदार्थ बनवू नये. कारण हे हाय प्रोसेस्ड आणि अनस्टेबल ऑइल असतात. ज्यामुळे हृदयात इंफ्लामेशन वाढतं. त्याऐवजी तुम्ही हेल्दी फॅट असलेलं ऑलिव ऑइल , तूप आणि त...