पोस्ट्स

आजपासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू;: लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजपासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू; उद्योग क्षेत्रातील घटकांसोबत अर्थमंत्र्यांची आज बैठक

इमेज
  B udget 2023-24:   आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प ( Budget 2023-24) तयार करण्यासाठीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. केंद्रीय   अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पपूर्व बैठक घेणार आहे. आज निर्मला सीतारमण उद्योग जगत , पायाभूत सुविधांशी संबिधत उद्योग घटकांसोबत हवामान बदलाच्या तज्ज्ञांसोबतदेखील निर्मला सीतारमण चर्चा करणार आहेत. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , या बैठका ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामध्ये 2023-24 च्या अर्थसंकल्पाशी निगडीत सूचना देण्यात येणार आहेत. चार दिवस , सात बैठका मिळालेल्या माहितीनुसार , अर्थ मंत्री चार दिवसात एकूण सात बैठका करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग , वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजाराच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. बुधवारी , 24 नोव्हेंबर रोजी त्या सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी , आरोग्य , शिक्षण , पाणी आणि स्वच्छता यासह सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका घेणार आहेत. निर्मला सीतारामन 28 नोव्हेंबर रोजी कामगार संघटना आणि अर्थतज्ज्ञांच्या प्रतिनिधींसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठ...