Posts

Showing posts with the label मारहाण

लहान मुलांना मारहाण प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दखल

Image
 पुणे शहर पोलिसांचे वैभव लोणी काळभोरकरांच्या मुळावर, घऱासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना, नागरीकांना पोलिसांची बेदम मारहाण, मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी..  लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना लोणी काळभोर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास घडली आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या विरोधात लोणी काळभोर नागरीकांच्याते मोठा रोष पसरला आहे.  पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे हे त्या मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव असुन, वैभव मोरे यांच्या समवेत असलेल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप भोसले चाळीतील नागरिकांनी केला आहे. या मारहानीच्या व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या असून, पोलिस उपनि...