पोस्ट्स

नाराजीच्या बातम्यांवर अजित पवारांचा खुलासा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

...म्हणून मी शिर्डीच्या शिबिराला गेलो नाही, नाराजीच्या बातम्यांवर अजित पवारांचा खुलासा

इमेज
  बारामती , 13 नोव्हेंबर :   शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराला अजित पवार गैरहजर असल्यामुळे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण , मी 4 आणि 5 तारखेला रात्री उशिरा बारामतीतून बाहेरगावी गेलो होतो . परदेशात आणि 10 तारखेला रात्री उशिरा परत आलो , असं म्हणत अजित पवार यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले अजित पवार आज बारामतीमध्ये विकास कामाच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी मीडियाशी बोलत असताना अजित पवार यांनी नाराजीबद्दल भाष्य केलं. ' मी चार आणि पाच तारखेला रात्री उशिरा इकडून बाहेरगावी गेलो होतो. परदेशात आणि 10 तारखेला रात्री उशिरा परत आलो अकराला मी दिवसभर आपल्या मावळमध्ये होतो. 12 तारखेला मी माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यात होतो. शिरूर लोकं मला भेटली आणि आज मी बारामतीमध्ये आहे. मी त्यावेळेस मला काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोललो , नाराजी वगैरे काहीही नाही , असं अजित पवार म्हणाले. ( शिंदे गटाला धक्का , गजानन कीर्तिकरांचा मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच!) ' त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब जाणार होते अशी सुरुवाती...