Type Here to Get Search Results !
Showing posts from August, 2023Show all

८ वर्षांपूर्वी मंदीर चोरीतील फरार आरोपींच्या जेजुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजी काकडे यांची निवड...

चिमुरड्याचा आई प्रेमात पडली आणि स्वतःच्या मुलाची वैरीण ठरली

नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने एक जखमी. वाहतूक ठप्प, झाड काढण्याचे काम सुरू.

पुरंदरच्या या गावात बिबट्याचे दर्शन. युवकांनी केले व्हिडिओ चित्रीकरण.

मराठी पत्रकार परिषदेचा परळीतील ज्येष्ठ पत्रकाराला मदतीचा हात पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांची बहुमोल मदत

चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतर नीरेत जल्लोष फटाकडे फोडून नागरिकांनी व्यक्त केला आनंद

निरेत धमाका गृपच्या वतीने मंगळागौर स्पर्धा. शेकडो महिलांच्या उपस्थित महिलांच्या समुहांचे आकर्षक सादरीकरण

पुरंदर मध्ये पत्रकार भवन कामाचा पायाभरणी समारंभ संपन्न लोकवर्गणीतून ६ गुंठे जागेची खरेदी : सुमारे तीन ते चार कोटींच्या बांधकामास सुरूवात.

सासवड येथील दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला लागली आग

सासवड येथे मोटार सायकरल आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्या धडकेत एकाचा मृत्यू

जेजुरी जवळील भोरवाडी फाटा येथे एस.टी. बस आणि दुचाकीचा भीषण अपघात

मराठी पत्रकार परिषदेची उपक्रमशीलता नागपूरमध्ये ,शुध्द लेखनाचं महत्व', नगरमध्ये 'जागतिक छायाचित्र दिवस', तर सांगलीत 'डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळा'.

उद्या रविवारी रेल्वेने प्रवास टाळा... सातारा पुणे दरम्यान दिवसभर रेल्वे वाहतूक बंद.

पत्रकारांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुरंदर तहसीलला आंदोलन. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन

पत्रकारांच्या एकजुटीचा आवाज महाराष्ट्रभर घुमला पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी : एस.एम.देशमुख यांनी मानले राज्यातील पत्रकारांचे आभार.

पुरंदरच्या पत्रकार निखिल जगताप यांना आदर्श युवा पुरस्कार जाहीर

सासवड येथे सेवानिवृत्त कर्नल एम. डी. कदम यांच्या हस्ते होणार पालखी तळावर ध्वजारोहण

संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी. दि.१७ ऑगस्ट रोजी ११ संघटना राज्यभर निदर्शने करणार

पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण मुंबईतील अकरा संघटनांनी राज्यपालांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

नीरा कालव्याच्या मजबुती कारणासाठी अस्तरीकरण गरजेचे पाटबंधारे विभागाचे आंदोलकांना पत्र कालवा १४० वर्ष जुना झाल्याने मजबुतीकरण गरजेचे. नीरा दि. १२ निरा डाव्या कालव्याचा अस्तरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला निरा आणि परिसरातून काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. नीरा ग्रामपंचायतीच्या समोर एकत्र येत शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होते.यानंतर आता पाटबंधारे विभागाच्यावतीने या आंदोलकांना शनिवारी नीरा येथील कार्यालयात बोलावून या संदर्भातील एक पत्र देण्यात आले आहे. कालव्याचे अस्तरीकरण का महत्त्वाचा आहे याबाबत या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र आंदोलकांनी हे कारण अमान्य असल्याचे म्हटले असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायी ठरलेल्या नीरा डाव्या कालव्याचे सध्या अस्तरीकरण करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीट आणि मध्ये प्लॅस्टिक पेपर टाकून कालव्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मात्र या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अस्तरीकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. नीरा येथे नुकतेच याबाबत आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलकांना आज दिनांक 12 रोजी पाटबंधारे विभागाकडून एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार नीरा डाव्याचे आयुष्य १४० वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कालव्यामध्ये खेकड्यांनी अनेक ठिकाणी घळ निर्माण केले आहेत. यामुळे अनेक वेळा कालवा फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. त्याचबरोबर कालव्यातील एकूण पाण्या पैकी 50 टक्के पाणी हे गळती होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही गळती थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे मजबुतीकरण करण्यात येत असल्याचे पाठाबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी कालवा अस्तरिकरण विरोधी समितीचे समन्वयक महेश जेधे, नीराचे उपसरपंच राजेश काकडे, दत्ता चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य,संदीप धायगुडे,भाजप युवक तालुका अध्यक्ष सुरेंद्र जेधे,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप व अनेक शेतकरी उपस्थित होते. महेश जेधे ( अस्तरिकरण विरोधी समितीचे समन्वयक) पाटबंधारे विभागाने कालव्याचे मजबुती कारण जरूर करावे.पण ते मुरूम आणि मातीयाचा वापर करून करावे.याला आमची काही हरकत नाही.पण शासन प्लॅस्टिक पेपर टाकून काँक्रिटच्या साह्याने मजबुती कारण करीत आहे.त्यामुळे कलाव्या शेजारील पाझर पाण्यावर असणारी शेती धोक्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी काँक्रिट करायला आमची हरकत नाही परंतु.सर्वच कालवा काँक्रिट टाकून लोकांना पाण्यासाठी भिक मागायची वेळ सरकार आणणार आसेल तर पुन्हा आंदोलन करावे लागेल.हे पाणी कोण सरकारच नाही तर ते जनतेच आहे.आमचा या पाण्यावर हक्क आहे.सरकारनं जनतेच हित पाहावं व्यापारी बनू नये.नाहीतर जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल.

*अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट* *आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*

संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध.  महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले.

संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध. महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले.

एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यापेक्षा लाख मराठा एक होणं महत्वाचे आहे.: अभिजित जगताप

नीरा येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुंबई गोवा मार्गाच्या कामासाठी करण्यात आले एसएमएस आंदोलन

गारडे धरण १०० टक्के भरले

कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन लोकप्रतिनिधींना १०,००० एस.एम एस पाठविणार

पिंगोरी येथे बिबट्या हल्यात कालवड जखमी भर वस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

शासनआपल्यादारी कार्यक्रमासाठी आता मधपाची दिशा आणि जागा थोडी बदलली आतातरी कार्यक्रम निर्विघ्न होणार का ?

नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा