पोस्ट्स

'श्रावणधारा'! पुण्यातील कोथरूडमधील सोसायटीतील घटना;; लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आगीने हादरली 'श्रावणधारा'! पुण्यातील कोथरूडमधील सोसायटीतील घटना;रहिवाशांमध्ये घबराट

इमेज
  पु णे/कोथरूड , दि. 17 - आगीपाठोपाठ झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटी गुरुवारी सकाळी हादरली . सोसायटीत आग लागल्याने 15 मजली असलेल्या या इमारतीमध्ये धुराचा लोट पसरला. त्यामुळे नागरिक घाबरुन इमारतीबाहेर आले. अग्निशमनदलाला आगीची वर्दी मिळताच कोथरूड आणि एरंडवणा केंद्राच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. धुरामध्ये अडकलेल्या 14 हून अधिक नागरिकांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले आणि पाण्याचे फवारे मारून पाऊण तासात आग आटोक्‍यात आणली. कोथरूड परिसरातील बंधाई स्वीट चौकात श्रावणधारा सोसायटी आहे. ही इमारत 15 मजली असून , सकाळी साडेदहा वाजता इमारतीमधून धुरंचे लोट येऊ लागले. याबाबत तत्काळ अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली असता , कोथरूड आणि एरंडवणा केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र , आग पहिल्या मजल्यापासून 14 व्या मजल्यापर्यंत गेली होती. त्यामुळे अन्य केंद्राच्या गाड्याही बोलविण्यात आल्या. यावेळी वारजे , सिहंगड , कात्रज आणि “ पीएमआरडीए ’ च्या गाडी , दोन टॅंकर आणि दोन ब्रॉन्टोच्या मदतीने पाऊण तासात आग आटोक्‍यात आणली. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र...