Posts

Showing posts with the label जर सूर्य एकाच ठिकाणी असेल

जर सूर्य एकाच ठिकाणी असेल, तर जपानमध्येच प्रथम का उगवतो? खास आहे यामागचं कारण

Image
  उगवत्या सूर्याचे (Sun Rise) नयनरम्य दृश्य पाहणे प्रत्येकाला आवडते. दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहावे , असेही म्हटले जाते. यामुळे संपूर्ण दिवस चांगला असतो. सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पण , प्रत्यक्षात पाहता सूर्य स्वतःच्या जागी स्थिर राहतो आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते. सूर्याच्या प्रदक्षिणाबरोबरच पृथ्वीही स्वत:भोवती फिरते. यामुळे दिवस आणि रात्र होते. पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो ? आपण सर्वांनी सूर्य उगवताना आणि मावळताना पाहिला आहे , परंतु उगवता सूर्य प्रथम कुठे दिसतो हे तुम्हाला माहिती आहे का ? पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो ? या प्रश्नांची उत्तरे खूप मनोरंजक आहेत , हे जाणून घेणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण असेल. जपानमध्ये सूर्य प्रथम का उगवतो ? यापूर्वी जपान ही सूर्योदयाची भूमी मानली जात होती , परंतु सर्व देशांनी GMT (Greenwich Mean Time) वेळला मान्यता दिली असल्याने , तेव्हापासून हा मान न्यूझीलंडकडे गेला आहे. न्यूझीलंडची वेळ GMT+13 आहे , तर जपानची वेळ GMT+9 ...