पोस्ट्स

जे ओवेसिला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले;: लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जे ओवेसिला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

इमेज
  मुं बई -   कोरोना मध्ये पोयसर मधील जनता शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी धडपडत होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे सरकार याकूब मेमनचे थडगे सुशोभित करीत होते. ज्या पध्दतीने मतांसाठी तुष्टीकरण केले जातेय त्यातील धोका ओळखा.शिवसेनेच्या तुष्टीकरणाच्या अजेंड्याला साथ देऊन तुम्हाला पोयसरचा महमद अली रोड करायचा आहे काय ? असा थेट सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला जागर मुंबईचा यातील तेरावी सभा आज कांदवली पोयसर येथे झाली. या सभेला खा. गोपाळ शेट्टी , आमदार अतुल भातकळकर यांनी संबोधित केले तर भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य वक्ते म्हणून बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की , शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मराठी मुस्लिम असे तुष्टीकरण आणि लांगूलचालन करून वेगळी चूल मांडली जात आहे. जे ओवेसिला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनचं थडगे यांनी सुरक्षित केले. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज...