पोस्ट्स

"राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे नाहीतर."

इमेज
  मुं बई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानावरून थेट महाराष्ट्र सरकारवर हल्लबोल केला आहे. यावेळी राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अफजल खानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशासाठी करताय ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानाचं तुणतुणं वाजवत शिवसेना फोडली आणि भाजपसोबत गेले. आता कुठं गेला तुमचा स्वाभिमान राज्यपालांना ७२ तास झाले शिवाजी महाराजांचा अपमान करून असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. माध्यमांशी बोलताना यावेळी संजय राऊत सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोक साधा निषेध व्यक्त करू शकलेले नाही असही राऊत यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांचा अपमान हा भाजपने केलेला अपमान आहे , मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता या अ...