पोस्ट्स

"आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा कारण..... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा कारण...."; शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा

इमेज
. दि ल्लीतील महरौली येथील फ्लॅटमध्ये 28 वर्षीय आफताब पूनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या केली. या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबच्या शेजाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा असं म्हटलं आहे. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आफताब अतिशय हुशार आहे. तो चौकशीत प्रश्नांची उत्तर इंग्रजीत देतो. मात्र त्याला हिंदीही उत्तम बोलता येतं. श्रद्धा राहत असलेल्या घरात असलेला पाण्याचा पंप रात्री उशिरा सुरू व्हायचा , असं त्यांच्या शेजाऱ्यांपैकी काहींनी सांगितलं. याबद्दलची अधिक माहिती पोलिसांनी दिली. आफताब रात्री उशीरा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करायचा. त्यावेळी होणारा आवाज कोणालाही ऐकू येऊ नये यासाठी पाण्याचा पंप सुरू करायचा असं पोलिसांनी सांगितलं. आफताब जास्त लोकांशी बोलायचा नाही. संध्याकाळी घरी यायचा आणि नेहमीच ऑनलाईन फूड डिलेव्हरी एपच्या माध्यमातून जेवण मागवायच...