पोस्ट्स

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार परतणार?? लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार परतणार?

इमेज
  मुंबई:   दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हेरा फेरी ( Hera Pheri) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून त्याची ओळख आहे. हेरा फेरी या चित्रपटाचा प्रथम भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार , सुनील शेट्टी आणि परेश रावल   यांची मनोरंजनाचे बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली होती. तर या फ्रेंचाईजीचा दुसरा चित्रपट ' हेरा फेरी 2' 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तर , काही दिवसांपासून हेरा फेरी 3 हा चित्रपट चर्चेत आला आहे. हेरा फेरी 3 या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांना घेऊन चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार या चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे सोशल मीडियावर एक खळबळ उडाली होती. सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी कार्तिक आर्यनच्या या चित्रपटातील भूमिकेची पुष्टी केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. हेरा फेरी या चित्रपटाचा तिसरा भाग अक्षय कुमार शिवाय होऊ शकत नाही , असे देखील चाहत्यांकडून म्हणण्यात आले होते. यासाठी चाहत्य...