पोस्ट्स

hasan musrip लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देशात आज घटणाऱ्या संभाव्य घडामोडी कोणत्या ते पहा

इमेज
 देशात आज घटणाऱ्या संभाव्य घडामोडी कोणत्या ते पहा   नवी दिल्ली दि. २५    देशाब्आदेशभरात आज अनेक महत्जवाच्या घडामोडी घादाणार आहेत . दिल्लीत संसदेचे आणि राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.  मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाकडून मौन निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.  राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तर, प्रागतिक पक्षांच्या आघाडीने आदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  दिल्सलीतील  अधिवेशानाथ वोरोधक मणिपूर प्रकरणी  जाब विचारणार  मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आणि पंतप्रधानांकडून उत्तराच्या मागण्यासाठी विरोधक आज पुन्हा सभागृहात आक्रमक होणार आहेत . सरकार सातत्याने चर्चेबाबत बोलत असले तरी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन करून सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भा...