पोस्ट्स

आजीने ठेवले 'आलिया भट्ट'च्या लेकीचे नाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजीने ठेवले 'आलिया भट्ट'च्या लेकीचे नाव, जाणून घ्या रणबीर कपूरच्या मुलीच्या नावाचा अर्थ

इमेज
  मुं बई :  6 नोव्हेंबरला अभिनेत्री आलिया भट्ट हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर कपूरला मुलगी झाल्याचे समजताच त्यांचे चाहते मुलीची झलक पाहण्यास उत्सुक आहेत. मात्र , अजूनही रणबीर किंवा आलिया यांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाहीये. आलिया मुलीचे नाव काय ठेवणार यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत होती. इतकेच नाही तर काही चाहते यांना मुलीची नावे देखील सुचवत होते. आता फायनली आलियाने तिच्या मुलीचे नाव ठेवले असून याची माहिती सोशल मीडियावर शेअर केलीये. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केलीये , या पोस्टमध्ये आलियाने मुलीचे नाव जाहिर केले असून सोबतच तिच्या नावाचा अर्थही सांगून टाकला आहे. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचे नाव स्पेशल असे ठेवले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. विशेष म्हणजे हे नाव राहाच्या आजीने ठेवले असल्याचे देखील आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की , ज्याचे अनेक सुंदर अर्थ आहेत. राहा त्याच्या शुद्ध स्वरूपात म्हणजे दिव्य मार्ग. स्वाहिलीमध्ये याचा ...