पोस्ट्स

श्रद्धा हत्याकांडापेक्षा अनुपमा हत्यकांड भयंकर;;; लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्रद्धा हत्याकांडापेक्षा अनुपमा हत्यकांड भयंकर; पतीनेच केले पत्नीच्या शरीराचे 72 तुकडे

इमेज
    पालघरच्या श्रद्धा वाकर नावाच्या तरुणीच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. आफताब पूनावाला या तिच्या लिव्ह इन पार्टरने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. ही खळबळजनक घटना दिल्लीत घडली. आरोपीने ज्याप्रकारे श्रद्धाचे 35 तुकडे केले , ते अतिशय भयावह आहे. या प्रकरणाने डेहराडूनच्या प्रसिद्ध अनुपमा गुलाटी हत्याकांडाची आठवण करून दिली आहे. 17 ऑक्टोबर 2010 रोजी डेहराडूनच्या शांत दून व्हॅलीमध्ये या घटनेपेक्षाही भयानक घटना घडली होती. नेमकं काय झालं ? अनुपमा गुलाटी नावाच्या महिलेची तिचा पती राजेश याने हत्या करून मृतदेहाचे 72 तुकडे केले होते. त्यानंतर तो एक एक करून तुकडे लपवायचा. अनुपमाच्या कुटुंबीयांचे अनेक दिवसांपासून तिच्याशी बोलणे झाले नाही , यानंतर तिचा भाऊ सूरज 12 डिसेंबर 2010 रोजी दिल्लीहून डेहराडूनला पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याला बहिणीच्या हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी 2011 मध्ये डेहराडून पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हत्या का आणि कशी केली ? दिल्लीस्थित अनुपमा यांनी 1999 मध्ये राजेश गुलाटीसोबत...