पोस्ट्स

रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार?? लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

इमेज
    ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नही. आपल्या कर्तृत्वासाठीच नव्हे तर आपल्या नम्र स्वभावासाठी ते ओळखले जातात. देशातील असंख्य लोकांची प्रेरणा असलेल्या याच रतन टाटांच्या प्रेरणादायी आयुष्यावर बेतलेला सिनेमा पाहायला कुणाला आवडणार नाही ? चला तर तयारी सुरू झाली आहे. होय , चर्चा खरी मानाल तर रतन टाटा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार , राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा   या रतन टाटा यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटासाठीचा संपूर्ण रिसर्च पूर्ण झाला आहे आणि 2023 च्या अखेरिस या सिनेमाचं शूटींग सुरू होईल , अशी आशा आहे. रिपोर्टनुसार , या चित्रपटात रतन टाटा यांच्या आयुष्यातील जगाला अद्यापही माहित नसलेल्या काही खास घटना , काही खास प्र्रसंग दाखवण्यात येतील. रिपोर्टनुसार , मेकर्सने स्क्रिप्टवर काम सुरू केलं आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस फोटोग्राफीचं काम सुरू होईल. रतन टाटांनी 1962 मध्ये टाटा ग्रुपमधून करिअर सुरू केलं. तेव्हा त्य...