पोस्ट्स

देशात गाजलेल्या पाच मर्डर मिस्ट्री लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देशात गाजलेल्या पाच मर्डर मिस्ट्री, जाणून घ्या

इमेज
  जेसिका लाल हत्याकांड (१९९९) ए का उच्चभ्रू पार्टीमध्ये बार टेंडरचे काम करणारी मॉडेल जेसिका लाल हिच्या हत्येनेदेखील देशात खळबळ उडाली होती. मेहेरौली येथील एका उच्चभ्रू क्लबमध्ये रात्री दोन वाजता एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा मुलगा मनू शर्मा याने तिच्याकडे आणखी दारू देण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यानंतर त्याने खिशातून पिस्तूल काढून एक गोळी हवेत आणि दुसरी थेट तिच्या डोक्यात मारली होती. या हत्येनंतर देशभरात कल्लोळ झाला आणि नंतर मनू शर्माला अटक करण्यात आली. २० महिलांची हत्या करणारा सायनाइड मोहन (२००४) - दक्षिण कर्नाटकमधील एका प्राथमिक शाळेतील शिक्षक मोहन कुमार याने २००४ ते २००९ मध्ये २० महिलांशी लगट वाढवीत त्यांना लग्नाचे आमिष दिले. तसेच त्यांच्याशी संबंध ठेवले. या संबंधांनंतर गर्भनिरोधक गोळी देतो असे सांगून त्याने महिलांना सायनाइडच्या गोळ्या देत त्यांचा जीव घेतला. तसेच , त्या महिलांचे दागिने , पैसे घेऊन पोबारा केला. त्याने सायनाइड देऊन हत्या केल्यामुळेच त्याचे नाव ' सायनाइड मोहन ' असे पडले होते. निठारी हत्याकांड (२००६) - २९ डिसेंबर २००६ रोजी निठारी गावाकडे जाणाऱ्या र...