पोस्ट्स

टाॅवरसाठी देणार मोफत जागा. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गावोगावी पोहोचणार इंटरनेट, टाॅवरसाठी देणार मोफत जागा

इमेज
  मुं बई : गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविण्यासाठी केंद्राच्या डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्याकरिता २ , ३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौरस मीटर जागा मोफत देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णयही घेतला असून हा विभाग येत्या ३ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करून स्वतंत्र दिव्यांग विभाग निर्माण होईल. यात दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांच्या कार्यालयाचा समावेश असेल. यासाठी २ हजार ६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यासाठी ११८ कोटी खर्चासही मंजुरी देण्यात आली. पात्र कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ पात्र कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ दिला जाईल. मात्र , १ जानेवारी २००६पासूनची सहाव्या वेतन आयोगानुसार केलेल्या सुधारित वेतनश्रेणीतील वेतननिश्चितीत कोणताही बदल होणार नाही. टाॅवरसाठी १५ दिवसांत मिळणार मंजुरी केंद्र...