पोस्ट्स

बबली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोन लेकरांच्या आई असलेल्या बाबलिने तरुणाला घातला लाखोंचा गंडा

इमेज
 दोन लेकरांच्या आई असलेल्या बाबलिने तरुणाला घातला लाखोंचा गंडा  जालना दि.८               विवाह इच्छुक तरुणाकडून २ लाख रुपये घेऊन विवाह केला. लग्नानंतर दहा दिवस गोडीगुलाबीने संसारही केला आणि रफुचक्कर होण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन लेकरांच्या विवाहितेचा जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पैशांसाठी लग्न करणारी ही बबली अखेर गजाआड झाली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फसवेगिरी करणारी ही नवरी दोन मुलांची आई असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन इथे २५ वर्षीय रावसाहेब भाऊसाहेब सहाणे हा तरुण नेवासा येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. या तरुणाच्या विवाहासाठी नातेवाईकांनी रमेश शेळके याच्या मध्यस्थीने एक मुलगी पहिली. सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते, पण लग्न करायचे असल्यास तिला २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक रमेशच्या थापेला भुलले आणि लग्नासाठी तयार झाले. ठरल्याप्रमाणे २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी व...