Posts

Showing posts with the label फसवणूक

लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला

Image
  लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला नवी दिल्ली दि.२३     आपल्याकडे समाजात लग्नाला खूप शुभ मानले जाते. ज्या घरांमध्ये लग्नं होणार आहे, तिथे आनंदाचं वातावरण असतं. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात इतकं काम असतं की लोक रात्रंदिवस व्यस्त असतात. लग्नाच्या काही दिवस आधी वधू-वरांच्या घरी मंगल गीते सुरू होतात. घरे सजवली जातात. पाहुण्यांची कोणतीच तक्रार नसावी म्हणून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. दुसरीकडे, वधू आणि वर पहिल्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. भेटीची पहिली रात्र संस्मरणीय करण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाला धोका मिळाला तर त्याची काय अवस्था होईल? अशीच एक घटना इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली.नवरीकडील लोकांनी कट रचून हे लग्न लावलं होतं. दलालाने त्या व्यक्तीचं लग्न ठरवलं. ठरलेल्या तारखेला रीतिरिवाजांसह विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी, वर आपल्या वधूसह नवीन जीवन सुरू करण्यासाठी उत्सुक होता. मात्र नवविवाहित वधूने वराला सांगितलं की तिला मासिक पाळी सुरू झाली आहे, त्...

मसाजरचा शेध घेणाऱ्या पतीला एस्कॉर्ट साइटवर आढळले पत्नी, बहिणीचा फोटो ; मात्र पुढे काय झालं पाहा

Image
  मसाजरचा शेध घेणाऱ्या पतीला एस्कॉर्ट साइटवर आढळले पत्नी, बहिणीचा फोटो ; मात्र पुढे काय झालं  पाहा मुंबई दि.१५     मुंबई मध्ये ऑनलाईन वेबसाईटवर मसाजर शोधणाऱ्या एका व्यक्तीला चांगलाच धक्का बसला आहे.एस्कॉर्ट साइटवर साईटवर चक्क त्याच्याच पत्नीचा आणि बहिणीचा फोटो आढळून आला आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली  सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना योग्य काळजी न घेणं मुंबईतल्या खारमधल्या एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. ऑनलाइन साइटवर मसाजर शोधताना एका व्यक्तीला आपली पत्नी व बहिणीचे फोटो एस्कॉर्ट साइटवर दिसले. त्या व्यक्तीने याचा स्वत: शोध घेतला, तेव्हा रेश्मा यादव नावाच्या महिलेनं त्यांचे हे फोटो त्या साइटवर टाकल्याचं उघड झाले. पत्नी व बहिणीला सोबत घेऊन त्या व्यक्तीने या प्रकरणाचा छडा लावला अन् आरोपी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तिला पोलिसांनी अटक केली. या आधीही अनेक सुंदर महिलांचे फोटोज सोशल मीडियावरून घेऊन ते एस्कॉर्ट व मसाज साइटवर टाकल्याचं समोर आलं आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणाचा तळाशी जाऊन शोध घेण्याचा निर्णय केला आणि एस्कॉर्ट साइटवरच्या त...

सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते

Image
 सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते बिगर शेती अर्थात एन ए चा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणूक ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल.  सासवड दि.२८     पुरंदर तालुक्यातील  तहसील कार्यालयात बिगर शेतीचा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसात नायब तहसीदार यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 468,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.    याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी अल्तापहुसेन बाबासाहेब पाटील याने मार्च 2022 मध्ये  हिवरे येथील गट नं.829,830,831,832,833 या शेतजमीन गटाचे फाळणीबारा नुसार प्लॉटच्या नोंदी करता येतील का असे तेथील तलाठी यांना विचारले.यासाठी  तलाठी निलम देशमुख यांना त्यांचेकडे असलेली एन.ए. ऑर्डर  ही दाखविली. तलाठी यांनी सदर ऑर्डरनुसार नोंद करता येत नाही. तुम्ही कजाप करुन आणा, त्याशिवाय नोंदी धरता येणार नाहीत. असे सांगितले. त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग पुरंदर यांनी तलाठी यांना या गटाचा पंचानामा करुन मागितल...

फसवून जमीन खरेदी केल्या प्रकरणी तालुक्यातील बड्या नेत्याच्या विरोधात फिर्याद

Image
 मनोविकलांग मुलाकडून जमीन खरेदी प्रकरणी आईची एका पक्षाच्या अध्यक्षा सह एजंटा विरोधात सासवड पोलीसातत फिर्याद तक्रार खोटी असल्याचा जगदाळे यांचा आरोप. सासवड दि.१०              पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे मुलाच्या  मनोविकलांगतेचा गैरफायदा घेत आईच्या परस्पर जमिनीची खरेदी केल्या प्रकरणी त्या मुलाच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रजनी महादेव घाटे वय 60 वर्षे ,  रा.पठारवाडी, पो.भिवरी, ता.पुरंदर, जि.पु. यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे .  सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  फिर्यादी यांचा  मोठा मुलगा संदीप हा पुण्यात राहतो. दुसरा मुलगा दिपक हा अहमदाबाद येथे वास्तव्यास आहे आणि  त्यांचा  लहान मुलगा अमित हापॅरा नाॅईडषिझोफ्रेनियाचा पेशंट आहे. व तो गेले 5 ते 6 वर्षे परागंदा आहे. फिर्यादी यांनी  सन १९९४  साली लहान मुलगा अमित याचे नावे तो आठ वर्षाचा असतान भिवरी येथे गटनं. 5142 मध्ये क्षेत्र 2 हेक्टर 73 आर त्याचे नावे घेतली होती. ही फिर्यादी यांनी  नुकतेच या मिळकतीचे 7/12 उतारे का...

दोन लेकरांच्या आई असलेल्या बाबलिने तरुणाला घातला लाखोंचा गंडा

Image
 दोन लेकरांच्या आई असलेल्या बाबलिने तरुणाला घातला लाखोंचा गंडा  जालना दि.८               विवाह इच्छुक तरुणाकडून २ लाख रुपये घेऊन विवाह केला. लग्नानंतर दहा दिवस गोडीगुलाबीने संसारही केला आणि रफुचक्कर होण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन लेकरांच्या विवाहितेचा जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पैशांसाठी लग्न करणारी ही बबली अखेर गजाआड झाली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फसवेगिरी करणारी ही नवरी दोन मुलांची आई असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन इथे २५ वर्षीय रावसाहेब भाऊसाहेब सहाणे हा तरुण नेवासा येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. या तरुणाच्या विवाहासाठी नातेवाईकांनी रमेश शेळके याच्या मध्यस्थीने एक मुलगी पहिली. सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते, पण लग्न करायचे असल्यास तिला २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक रमेशच्या थापेला भुलले आणि लग्नासाठी तयार झाले. ठरल्याप्रमाणे २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी व...

पिंपरी येथील महिलेची जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक एका वकिलासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Image
 पिंपरी येथील महिलेची जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक एका वकिलासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल सासवड दि.13 पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे राहणाऱ्या एका महिलेला वारसाची नोंद करायचे आहे असे सांगून तिच्याकडून जमिनीची खरेदी खत करून घेऊन तिला कोणत्याही प्रकारे पैसे न देता तिची फसवणूक केल्याचा प्रकार पुरंदर तालुक्यात उघड झलाय.... यासंदर्भात पिंपरी येथे राहणाऱ्या संगीता महादेव सेंडकर यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मयत एडवोकेट किरण सुरेश फडतरे, सौरभ रामचंद्र वडणे, सुरेश फडतरे, तुषार विजय मिरजकर, अनिल विनायक जगताप, सर्वांनी मार्च 2016 ते डिसेंबर 2021 या दरम्यान त्यांची फसवणूक केली.. त्यांच्या पतीची पिंपरी येथे असलेल्या जमिनीवर वारस नोंद करायची आहे असे सांगून.... फसवणूक करून त्यांचे गट नंबर 104, 407,456 मधील जमीन त्यांच्याकडून खरेदीखत करून घेतली यासाठी त्यांचं पॅनकार्ड आणि ॲक्सिस बँकेत काढण्यात आले. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे लिहिता वाचता येत नसताना सुद्धा त्यांची खोटी सही करून त्यांची फसवणूक केली. याबाबतची फिर्याद त्यांनी दिली आहे या प्रकरणी पो...

नीरा येथील ज्युबिलंट कंपनीत रात्री उशिरा लागली आग.

Image
    नीरा येथील ज्युबिलंट कंपनीत रात्री उशिरा लागली आग. नीरेतील लोक भयभीत : कोणतीही अप्रिय घटना नाही. नीरा : दि.४        कायम प्रदुषण व धोकेदायक घटना घडत असलेल्या नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत शुक्रवारी रात्री उशीरा आग लागली होती. लोकवस्ती शेजारी कंपनीच्या कंपाऊंडच्या आत लोखंडी जिन्यावर सुमरे अर्धा तास ही आग लागल्याचे लोकांना दिसून आले. त्यामुळे लोक भयभीत झाले होते, तर काहिंनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण ही केले.           नीरा (ता.पुरंदर) येथील वार्ड क्र. ६ शेजारी विविध घातक रसायनांची निर्माती करत असलेल्या ज्युबिलंट इनिग्रेव्हा या कंपनीत कायमच अशा अपघातांच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे. नीरा वार्ड नं ६ मधील रहिवाशांना असे अपघात आता नित्याचे झाले आहेत. असे अपघात घडल्याचे प्रथम लोकवस्तीत समजते. कंपनीच्या एक टोकाला अपघात झाल्यास स्थनिक लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना अशा अपघातांची कल्पना देतात असे स्थानिकांकडून बोलले जात आहे.        शुक्रवार दि. ३ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास कंपनीच्या एका प...

वीर धरणात अजही निम्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक.शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांची माहीती

Image
 वीर धरणात अजही निम्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक.शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांची माहीती  लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चिंता नाही. नीरा : दि.२६      पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, तर सातारा जिल्यातील खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतीसाठी वरादान असणाऱ्या व ०९ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर (ता. पुरंदर) धरणात आजही निम्यापक्षा जास्त म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शाखा अभियंता . शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांनी दिली आहे त्यामुळे जरी पाऊस लांबला तरी नदिकाठच्या व दोन्ही काल व्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आता चिंता नाही.         मॉन्सूनची चाहूल लागत असताना या धरणाच्या पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला असून यंदा नीरा खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. मॉन्सून पूर्वतयारी म्हणून धरण दुरुस्ती, देखभाल, बिनतारी संदेश, धरण सुरक्षा, पूर नियंत्रण कक्ष आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.         पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदाय...

सासवड येथे वनखात्यात नोकरीच्या आमिषाने 38 जणांची 1 कोटी 26 लाखाची फसवणूक;

Image
 सासवड येथे वनखात्यात नोकरीच्या आमिषाने 38 जणांची 1 कोटी 26 लाखाची फसवणूक; सासवड पोलिसात 7 जणांच्या विरोधात फिर्याद दाखल. सासवड प्रतिनिधी दि.१२    पुरंदर तालुक्यातील विविध गावातील तब्बल 38 तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याची फिर्याद सासवड पोलिसात देण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 406,420,465,471,170,171,34. नुसार गुन्हा दाखल केला आहे.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात सासवड येथे राहणारे 29 वर्षीय अविनाश चंद्रकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे .त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी,1) नामदेव मारूती मोरे, वय 57 वर्षे, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे 2) सुजाता महेष पवार, वय 33 वर्षे, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. 12. स्मशानभुमी समोर, जेजूरी, ता.पुरंदर, जि.पुणे 3) हरीचंद्र महादेव जाधव, वय 32 वर्षे, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे 4) नरेश बाबूराव अवचरे वय 38 वर्षे, रा. कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे, 5) राजेष बाबूराव पाटील वय 60वर्षे रा. एस.आर.पी.कॅम्प 7 शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुण...