Posts

Showing posts with the label शिक्षण

कृषी विषयात पीएचडी मिळवणाऱ्या पुष्पांजली भोसलेचां नीरा ग्रामस्थांनी केला सत्कार

Image
   कृषी विषयात पीएचडी मिळवणाऱ्या पुष्पांजली भोसलेचां नीरा ग्रामस्थांनी केला सत्कार   नीरा दि.१२    नीरा ता. पुरंदर येथील तरुणी पुष्पांजली भोसले हिने नुकतीच कृषी विषयात पी.एच.डी. अर्थात डॉक्टरेट प्राप्त केली आहे.कमी वयात तिने हे यश संपादन केले आहे.शेतकऱ्यांच्या मुलीने शेती क्षेत्रातच संशोधन करीत डॉक्टरेट मिळवल्याने नीरा येथील ग्रामस्थांनी पुष्पांजली भोसले हीचा आज नीरा ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान केला.      नीरा येथील शेतकरी व नीरा शहराचे एके काळी उपसरपंच राहिलेल्या बाळासाहेब भोसले यांची कन्या पुष्पांजली भोसले हिने कृषी विभागात निशिगंधाच्या फुलांच्या सुगंधा बाबत संशोधन केले.त्यात तिने डॉक्टरेट संपादित केली .नीरा येथील नीरा विकास आघाडी व नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने नीरा ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मी पूजनाचे निमित्त साधत तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ सहितिक व.बा.बोधे, नीरा शहराच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नीरा विकास आघाडीचे मार्गदर्शक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना ग...

विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात : राजेंद्रकुमार सराफ

Image
विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात.: राजेंद्रकुमार सराफ सोमेश्वरनगर: ७ मे  आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी  शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास  हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील असा विश्वास पर्यावरण अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रो. प्रा. डॉ अजय दरेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीच्या डायरेक्टर रो. गौरी शिकारपुर, विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक सचिन पाठक, रो. दर्शना गुजर, रो. अरविंद गरगटे, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड चे अध्यक्ष रो. प्रकाश सुतार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रोट्रॅक्टर आदित्य भावसार, रोट्रॅक्टर आशिष आदी मान्यवर उपस्थित होते. आपले म्हणजे मानवाचे भ...