पोस्ट्स

फेसबुकवरची 'ती' एक चूक पडली महागात;. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फेसबुकवरची 'ती' एक चूक पडली महागात; थेट 2 वर्षांचा तुरुंगवास; तुम्ही करत नाही ना असं काही?

इमेज
  फे सबुकवरील चुकीची माहिती एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. या एका चुकीमुळे त्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागले. चुकीची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला दोन वर्ष जेलमध्ये टाकण्यात आले. व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे , जिथे फेसबुकवर चुकीची पोस्ट केल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं. फक्त व्हिएतनाममध्येच नाही तर भारतातही फेसबुकवर चुकीची पोस्ट करणं महागात  पडू शकतं. कारण फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सरकार आणि फेसबुकने कडक  नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या चुका तुम्हाला तुरुंगात टाकू  शकतात . ते जाणून घेऊया. फक्त फेसबुकच नाही , तर तुम्ही इन्स्टाग्राम , Whatsapp सारख्या इतर सोशल मीडियावर  चुकीच्या पोस्ट टाकल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. सोशल मीडियाचा वापर  सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावर चुकीची माहिती देणं टाळा. सोशल मीडियावर डोळे झाक करून  कोणताही मेसेज पाठवू नये. तसेच मेसेज पाठवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या.  अफवा पसरवणारे अनेक मेसेज हे तुफान व्हायरल होत असतात. पण हे दुसऱ्यांना पाठवू  नका. याबाबत अलर्ट ...