...तेव्हा वाटलं, सुसाईड करू; सुशांत सिंह राजपूतसोबत काय झालं याची जाणीव - विवेक ओबेरॉय

 


मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सातत्याने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी सिनेसृष्टीत चर्चेत राहिला आहे. कंपनी, साथियासारख्या शानदार सिनेमांनी विवेकच्या करिअरमध्ये जबरदस्त वळण मिळालं.

मात्र या कारकिर्दीत असेही क्षण आले जेव्हा विवेक ओबेरॉय रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झाला. करिअरच्या या वळणावर आलेल्या चढ-उतारात सगळं काही संपवण्याचा विचारही विवेकच्या मनात आला. विवेकच्या जीवनातील हा कठीण प्रसंग आता उघडपणे समोर आला आहे.

एककाळ होता जेव्हा विवेक ओबेरॉय चॉकलेट बॉयच्या रुपानं त्याच्या चाहत्याच्या मनात अधिराज्य करत होता. विवेकनं यशाची उंची गाठण्यापूर्वीचा काळ खूप वेदनादायी होता. बॉलिवूड बबलसोबत केलेल्या संवादात विवेकनं आयुष्यातील त्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे जेव्हा सर्वकाही संपलं होतं. विवेकनं काही शॉकिंग खुलासेही मुलाखतीत केले आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..