मुंबई - मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री 'केतकी चितळे' ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रावर
ही पोस्ट शेअर केली आहे. आता तिची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आपल्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्री केतकी चितळे
हिने सडेतोड उत्तर देत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं आहे.