पिंपळे येथे शेत तळ्यात बुडून एका कमागराचा मृत्यू
सासवड दि.
पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथे शेत तळ्यात बुडून एकाचा मृत्यू झालाय.पिंपळे येथील शेतकऱ्याच्या शेतात काम करणार तो कमगार असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या घटनेची माहिती पिंपळे गावचे पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृत देह ताब्यात घेतला असून तो सासवड येथील ग्रामीण रुग्णालय शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय ..सासवड पोलीस या बाबतचा अधिकचा तपास करतायत.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाव अमित असून ती व्यक्ती वय ४० ते ४५ वर्षे वयाची आहे.