Type Here to Get Search Results !

'सिगारेटचे चटके दिले, मारहाणही केली'..सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप

 


सोमीने सलमान खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे. सोमीने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले - आता खूप काही घडणार आहे.

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात काम करणाऱ्या अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या चित्रपटसृष्टीतून तर गायब झाल्या मात्र आता सोशल मिडियावर चर्चेत येत आहेत. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे सोमी अली. सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीने पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोमीने सलमानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

सलमान खानची एकेकाळची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या सोमी अलीने सलमानवर आरोप केला आहे. सोमीने सलमान खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे.सोमीने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले - आता खूप काही घडणार आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि नंतर मला कोर्टात खेचण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस. माझ्या बाजूने 50 वकील उभे आहेत, जे मला सिगारेट जाळण्यापासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील.

o     

सोमीने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले - खूप काही घडणार आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि नंतर मला खटला भरण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस माझे रक्षण करण्यासाठी येथे 50 वकील उभे आहेत, जे मला सिगारेट जाळण्यापासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील.

 

सलमान खान आणि सोमी अलीने दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सोमीने तिच्या जुन्या मुलाखतीत सलमान खानसोबतच्या ब्रेकअपचे कारणही सांगितले होते. सलमानने आपली फसवणूक केल्याचे त्याने म्हटले होते, त्यामुळे त्याने सलमानला सोडले. त्यानंतर ती अमेरिकेला शिफ्ट झाली.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies