सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी (KVS Recruitment 2022) एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत तब्बल 13,404 पदांसाठी मेगाभरती निघाली आहे.
यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली
आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज
प्रक्रिया 5 डिसेंबर पासून सुरु होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – केंद्रीय विद्यालय संगठन
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
भरतीचा तपशील आणि आवश्यक पात्रता
– (KVS Recruitment 2022)
प्राथमिक शिक्षक : 6414 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + D.Ed/ JBT/ B.Ed + CTET
प्राथमिक शिक्षक (संगीत): 303 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + D.Ed (Music)
सहाय्यक आयुक्त: 52 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.
प्राचार्य: 239 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.
उपप्राचार्य: 203 पदे
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed + Relevant Exp.
TGT: 3176 पोस्ट
शैक्षणिक पात्रता : Graduate + B.Ed + CTET
PGT: 1409 पदे (KVS Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता : PG in Related Subject + B.Ed
ग्रंथपाल: 355 पदे
शैक्षणिक पात्रता : Degree/ Diploma in Lib. Science
सहाय्यक अभियंता: 02 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Tech in Civil Engg.
सहाय्यक: 156 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate
हिंदी अनुवादक: 11 पदे
शैक्षणिक पात्रता : PG in Hindi/ English
स्टेनोग्राफर ग्रेड-II: 54 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Steno
वित्त अधिकारी: 06 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Com/ M.Com/ CA/ MBA
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: 322 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 702 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Typing
पद संख्या – 13,404 पदे
वय मर्यादा – (KVS Recruitment 2022)
1.
या भरती प्रक्रियेत
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
2.
काही श्रेणींसाठी
वयातही सूट देण्यात आली आहे.
3.
PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
4.
TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
5.
PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे
अर्ज फी –
या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील
उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
निवड प्रक्रिया –
1.
लेखी परीक्षा
2.
कौशल्य चाचणी
(पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
3.
मुलाखत
4.
दस्तऐवज पडताळणी
5.
वैद्यकीय तपासणी
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (KVS
Recruitment 2022)
असा करा अर्ज –
1.
सर्वप्रथम अधिकृत
वेबसाइटवर जा.
2.
KVS Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना पहा.
3.
अर्ज करण्यासाठी
लिंकवर क्लिक करा.
4.
फॉर्म भरा.
5.
कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी
अपलोड करा.
6.
अर्ज फी भरा.
7.
फॉर्म सबमिट करा आणि
त्याची प्रिंट काढा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvsangathan.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY