शिवरी येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले वृक्षारोपण

 शिवरी येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले वृक्षारोपण



 पुरंदर दि.२६


  पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील महात्मा  ज्योतिबा फुले विधुलयाच्या    1990- 91 च्या दहावीच्या विध्यथ्यानी एकत्र येत शिवरी येथील वन विभागाच्या जागेत वृक्षा रोपण केलंय. हे वृक्ष मोठे होई पर्यंत याकडे लक्ष दिले जाणार आहे.साधारण 150 झाडांचे रोपण या वेळी करण्यात आले आहे..

      यावेळी महेंद्र इंगळे, विकास ताम्हणे, हनुमंत वाबळे संदीप जगताप, प्रमोद जगताप, गंगाधर कामथे, राजेश इभाड, संतोष आबनावे, नाना होले, अनंता पोरे, प्रफुल्ल इंगळे, सोपान खेगरे, दत्तात्रय कदम, जालिंदर लिंबोरे, चंद्रशेखर कामथे, प्रकाश कामथे, गोरख कामथे, पुंडलिक आबनावे, सुनील कामथे, दत्ता लिंभोरे, कपिल काळाने कैलास कामथे, अनंता पोरे, असे असंख्य वर्गमित्र उपस्थित होते या वृक्षारोपणाचा दोन वर्षाचं टार्गेट ठेवून हे काम करण्यात आले झाडे पूर्ण होईपर्यंत त्याला पाणी दिले जाणार आहे.त्याच बरोबर यांची निगा राखली जाणार आहे.


Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.