उद्योजक दादा उबाळे यांना वाढदिवस निमीत्त अनेकांनी दिल्या शुभेच्छा

 उद्योजक दादा उबाळे यांना वाढदिवस निमीत्त अनेकांनी दिल्या शुभेच्छा



जेजुरी दि.८


    जेजुरी येथील उद्योजक सुरेश दादा उबाळे यांचा वाढदिवस दिनांक ७ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांनी उबाळे याना वाढ दिवस निमीत्त शुभेच्छा दिल्या.

            जेजुरी येथील जयाद्री विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक व जेजुरी एम.आय.डी.सी जि.सा.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादा उबाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमास कोळविहीरे ग्रामपंचायत सदस्य मा.सरपंच बापूसाहेब भोर, ह.भ.प सदानाना बारसुडे, अशोक बरकडे,संपत कोळेकर,अशोकराव खोमणे, मा.नगरसेवक दादा उबाळे,महेश उबाळे, राजेंद्र पटने, अभि पवार,महेश ठमाळ,सोमनाथ खोमणे,आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई