Tuesday, July 12, 2022

व्हॉट्सॲपवर या सात चुका केल्यास खावी लागणार जेलची हवा .

 

व्हॉट्सपवर या सात चुका केल्यास खावी लागणार जेलची हवा .



व्हॉट्सपचा वापर आपण सतत करीत असतो मात्र व्हॉट्सपवर काही चुकीच्या गोष्ठी केल्यास जेलची हवा ही खावी लागू शकते.

 

१. व्हॉट्सपवर वर अश्लिल क्लिप जर तुम्ही कोणाला पाठवली तर तुम्ही जेलला जावू शकता. तसेच तुम्हाला दंड सुद्धा बसू शकतो.

२. व्हॉट्स ग्रुप वर कोणासोबत छेडछाड करण्यात आलेले व्हिडिओ, मॉर्फ्ड फोटो शेअर करण्यावर तुम्हाला अटक केली जावू शकते.

३. जर कोणतीही महीला व्हॉट्स वर लैंगिक छळाची तक्रार करीत असेल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात.

४. अन्य कोणाच्या नावाने व्हॉट्स अकाउंट बनवल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

५. कोणत्याही धर्मा विरुद्ध किंवा पुजा स्थळाला नुकसान पोहोचवण्यासाठी चुकीचे मेसेज पसरवल्यास तुम्हाला अटक केली जावू शकते.

६. हिंसाचार पसरवण्यासाठी संवेदनशील विषयावर फेक न्यूज किंवा मल्टिमीडीया फाइल शेअर करणे तुम्हाला अडचणीत आणू शकतात.

७. नागरिकांना ड्रग्न किंवा अन्य प्रतिबंधित वस्तूला विकण्यासाठी व्हॉट्सचा वापर केल्यास तुम्ही अडचणीत येवू शकता.

८. व्हॉट्सपवर  अवैधरित्या व्हिडिओ क्लिप शेअर केल्यास तुम्हाला अटक केली जावू शकते.

No comments:

Post a Comment

Featured Post

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...