पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली वाया ; पाहा
जिल्हापरिषद निवडनुकीसाठी गटनिहाय आरक्षण
पुणे जिल्हा परिषदेच्या पुरंदर तालुक्यातील पाच गटांसाठी आरक्षण खालील प्रमाणे.
मांडकी - परींचे = सर्वसाधारण
दिवे - गराडे = सर्वसाधारण महिला
पिसर्वे - माळशिरस = सर्वसाधारण
वाल्हा - नीरा = सर्वसाधारण महिला
बेलसर - कोळविहिरे = सर्वसाधारण महिला.