वाल्हे येथे साजरी करण्यात आली तिथीनुसार शिवजयंती
वाल्हे दि.२१
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे साजरी करण्यात आली तिथीनुसार शिवजयंती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,सरपंच अमोल खवले,माजी जिप सदश्य आझादभाऊ पवार यांच्या हस्ते येथिल शिव स्मारकास पुष्पहार करून छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
आज राज्यभरात आज दिनांक 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जातेय.पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे सुधा आज तिथी नुसार जयंती साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,सरपंच अमोल खवले,माजी जिप सदश्य आझादभाऊ पवार यांच्या हस्ते येथिल शिव स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले व 'जय भवानी जय शिवाजी','छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी मा.सरपंच महादेव चव्हाण,मा.उपसरपंच सूर्यकांत भुजबळ,मा तंटामुक्ती अध्यक्ष सतिश सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदश्य किरण कुमठेकर,कांताकाका पवार,दिपक कुमठेकर, बजरंग पवार उद्योजक सुनिल पवार,दादा मदने,जितेंद्र शहा,गोरख कदम,जगदीश पवार,कुंडलीक पवार,विनोद शहा युवक अध्यक्ष संदेश पवार,सुजीत राऊत,अभि दुर्गाडे,अमित झेंडे व इतर मान्यवर उपस्थीत होते