कर्नलवाडी येथे जमिनिच्या वादातून पती पत्नीला मारहाण ,एकजण गंभीर जखमी

कर्नलवाडी  येथे जमिनिच्या वादातून पती पत्नीला मारहाण ,एकजण गंभीर जखमी 

    पुरंदर तालुक्यातील  कर्नलवाडी येथे  दोघाना जमिनीच्या वादातून मारहाण  करण्यात आली आहे. यामध्ये दादा वाघापुरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.हि घटना दिनानक १३.अक्टोबर रोजी घडली असून याबाबत केकुरी पोलिसात हुन्हां दाखल करण्यात आला आहे या बाबत जेजुरी पोलिसानी भारतीय दंड विधान कलम १४३,१४७,१४८,१४९,३२६,३२३,५४,५०६ नुसार गुम्हा दाखल करण्यात आला आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांचे गूढ — नीरा शहरासमोरील नवी सामाजिक शोकांतिका