स्वारगेट बलात्कार प्रकरण- आरोपीचा मोठा दावा
पुणे दि. २८
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शुक्रवारी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली. मात्र यानंतर त्याने आपण बलात्कार केला नसल्याचे पोलिसांसमोर म्हटले आहे.
बलात्काराच्या तक्रारी नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता .त्यानंतर १०० पोलीस, ड्रोन आणि श्वान पथकांनी गाडे याची शोधमोहीम राबवली. पाणी. पुण्यासाठी तो एका महिलेकडे गेला.त्यानंतर त्या महिलेने gde बाबत माहिती पोलिसांना दिली . पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला घेरले आणि शरण येण्यास भाग पाडले. अटकेनंतर गाडेने पोलीस कोठडीत टाहो फोडला आणि "मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले," असा मोठा दावा गाडे याने केला. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.