नीरा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी बारामती राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर

 नीरा मार्केट कमिटीच्या  निवडणुकीसाठी बारामती  राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर





नीरा दि.२० 


पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या निवडणुकीसाठी बारामती राष्ट्रवादी कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप निश्चित होणे बाकी आहे

उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे 


कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ (जागा - २ )

जगदाळे बाळासाहेब गुलाब ,गांव मुर्टी

निळखे पंकज रामचंद्र ,होळ


कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी मतदार संघ (जागा १)

 वाबळे शरयू देवेंद्र

कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जाती / जमाती मतदार संघ

 गुलदगड भाऊसो विठ्ठल 

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ (जागा - १)

 शिंदे बाळु सोमा



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..