जेजुरी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी सावत्र बापावर पोस्को अंतगत गुन्हा दाखल

 जेजुरी येथील अल्पवयीन मुलीवर  बलात्कार प्रकरणी  सावत्र बापावर पोस्को अंतगत गुन्हा दाखल



जेजुरी दि.२१


        पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एका सावत्र बापाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात भारतिय दंड विधान  कलम 376 (f) (n) पोस्को 4,6,19 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

          याबाबत जेजुरी पोलिसानी दिलेली माहिती अशी की  याबाबत मुलाची उस्मानाबाद जिल्ह्यातील व सध्या जेजुरी येथे राहणाऱ्या महिलेने जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

तिने दिलेल्या फिर्यादी नुसार तीच्या  दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे .या बाबतचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश  तावसकर यांच्या मार्ग दर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक  गणेश गावडे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.