गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सोनम कपूर मोठ्या पडद्यापासून लांब आहे. सध्या सोनम कपूर मातृत्वाचा आनंद घेत आहे.
सोनमची खास पोस्ट
सोनम कपूर
आणि आनंद अहूजा कारमध्ये फिरताना दिसत आहेत. यावेळी सोनमने लेकाची पहिली झलक देखील
दाखवली आहे. खुद्द सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर
करत तिने कॅप्शनमध्ये 'Sweet Nothings' असं लिहिलं आहे.