उर्फी जावेदसारखं वेड लागलं वाटतं', सई ताम्हणकर कपड्यांमुळे झाली ट्रोल

 


राठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सई ताम्हणकर हिने नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली. त्यासाठी तिने निवडलेल्या आउटफिटमुळे ती चर्चेत आली आहे.

सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर या आउटफिटमधील फोटोशूट शेअर केले आहे. सईने नेहमीपेक्षा हटके ड्रेस परिधान केला आहे.

सई ताम्हणकरच्या या फोटोंना काही चाहत्यांची पसंती मिळत आहे. तर काहींनी सई ताम्हणकरचा हा ड्रेस पाहून तिला ट्रोल 

केले आहे.

एका युजरने म्हटले की, गरीबांची सनी लिओनी, तर दुसऱ्या युजरने म्हटले की, सईला उर्फी जावेदसारखं वेड लागलं वाटतं.

तर आणखी एका युजरने सईच्या फोटोवर कमेंट केली की, या अवॉर्डला पूर्ण कपडे घालून गेलेलं चालत नाही का??

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच मधुर भांडारकर दिग्दर्शित इंडिया लॉकडाउनमध्ये झळकणार आहे.या 

सिनेमात ती फुलमतीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?