जेजुरी गडावर "महाशिवराञी" एकादशी निमित्त भाविकांना त्रैलोक्याचे दर्शनाचा लाभ... स्वयंभू लिंगासह दोन्ही गुप्त लिंग दर्शनासाठी खुले...

 जेजुरी गडावर "महाशिवराञी" एकादशी निमित्त भाविकांना त्रैलोक्याचे दर्शनाचा लाभ... स्वयंभू लिंगासह दोन्ही गुप्त लिंग दर्शनासाठी खुले...



जेजुरी दि.१ 


जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकीचे दुसरे कैलास शिखर’’  या उक्तीनुसार तीर्थक्षेत्र जेजुरी गडाला दक्षिण काशी म्हणून मानले जाते. जेजुरी गडावरील मुख्यमंदीराच्या कळसात असणारे स्वर्गलोकीचे शिवलिंग, गाभार्‍यातील भुलोकीचे शिवलिंग आणि तळघरातील पाताळलोकींचे शिवलिंग, असा तिहेरी दर्शनाचा योग आज जेजुरी येथे आलेल्या भाविकांनी साधला. मुख्यमंदीराच्या कळसात असणारे स्वर्गलोकीचे शिवलिंग, गाभार्‍यातील भुलोकीचे शिवलिंग आणि तळघरातील पाताळलोकींचे शिवलिंग वर्षात फक्त महाशिवरात्रीलाच उघडले जाते...म्हणुन तर भुलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा तिनही लोकांची एकाच दिवशी महाशिवराञीला दर्शन होत असल्याची श्रद्धा भाविकांची आहे. हा योग महाशिवरात्रीलाच असल्याने भाविकांना दर्शन मिळाले




   आज महाशिरात्रीनिमित्त बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडावर जाऊन त्रीलोकीचे दर्शन घेतले .. खंडेरायाच्या गडावर महाशिवराञी उत्साहात संपन्न होतेय महाशिवरात्रीनिमित्त जेजूरी गडावर त्रैलोक्याचे दर्शन घेण्यासाठी  लाखावर भाविकांनी गर्दी केली . सदांनंदाच्या जयघोषात भंडार खोबर्‍याच्या उधळणीत भाविकांनी महाशिवरात्रीचे पुण्य पदरात पाडून घेतले.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.